महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे तरतुदींनुसार कलम 376,454,458 (20) व प्रकरण 14, 18, 29 नुसार कलम 244, 245 अन्वये

Application Status Check
बाजार परवाना संबंधित माहिती व परिशिष्ट
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 अन्वये व्यवसाय परवाना मिळणे बाबत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :-

१) जागेचे कागदपत्र
२) जागेचे भोगवटा प्रमाणपत्र/ मंजूर नकाशा (वाणिज्य वापर असलेले)/ पार्किंग उपलब्धते बाबत रु. 100/- स्टॅम्प पेपर वरील
३) गुमास्ता प्रमाणपत्र
४) अन्न व औषध प्रशासनाचा दाखला
५) अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला
६) सोसायटीचा ना हरकत दाखला
७) जागा भाडेतत्त्वावरील असल्यास भाडेतत्त्वाचे कागदपत्र
८)पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र
९) नोकरवर्गाचे शासकीय रुग्णालयकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र / केस पेपर
१०) मालमत्ता कर भरणा पावती
११) पाणी देयक भरणा पावती
१२) GST नोंदणी प्रमाणपत्र
१३) GST भरणा केल्याची चलन
१४) आधार कार्ड व पॅन कार्ड
१५) व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो
१६) राज्य उत्पादन शुल्क यांचे कडील मद्यविक्री परवाना प्रत