परवाना विभाग
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे तरतुदींनुसार कलम 376,454,458 (20) व प्रकरण 14, 18, 29 नुसार कलम 244, 245 अन्वये
Note: Please use only the Applicant mobile number for OTP validation & for any correspondence
१) जागेचे कागदपत्र २) जागेचे भोगवटा प्रमाणपत्र/ मंजूर नकाशा (वाणिज्य वापर असलेले)/ पार्किंग उपलब्धते बाबत रु. 100/- स्टॅम्प पेपर वरील ३) गुमास्ता प्रमाणपत्र ४) अन्न व औषध प्रशासनाचा दाखला ५) अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला ६) सोसायटीचा ना हरकत दाखला ७) जागा भाडेतत्त्वावरील असल्यास भाडेतत्त्वाचे कागदपत्र ८)पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र ९) नोकरवर्गाचे शासकीय रुग्णालयकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र / केस पेपर १०) मालमत्ता कर भरणा पावती ११) पाणी देयक भरणा पावती १२) GST नोंदणी प्रमाणपत्र १३) GST भरणा केल्याची चलन १४) आधार कार्ड व पॅन कार्ड १५) व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो १६) राज्य उत्पादन शुल्क यांचे कडील मद्यविक्री परवाना प्रत
Track Application Status