परवाना विभाग
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे तरतुदींनुसार कलम 376,454,458 (20) व प्रकरण 14, 18, 29 नुसार कलम 244, 245 अन्वये
Note: 1. Please use only register mobile number for OTP login. 2. Use Property No If Advertisement is on your own Property. 3. To apply for a trade license, download the help manual.Click Here
१) जागेचे कागदपत्र २) जागेचे भोगवटा प्रमाणपत्र/ मंजूर नकाशा (वाणिज्य वापर असलेले)/ पार्किंग उपलब्धते बाबत रु. 100/- स्टॅम्प पेपर वरील ३) गुमास्ता प्रमाणपत्र ४) अन्न व औषध प्रशासनाचा दाखला ५) अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला ६) सोसायटीचा ना हरकत दाखला ७) जागा भाडेतत्त्वावरील असल्यास भाडेतत्त्वाचे कागदपत्र ८) पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र ९) नोकरवर्गाचे शासकीय रुग्णालयकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र / केस पेपर १०) मालमत्ता कर भरणा पावती ११) पाणी देयक भरणा पावती १२) GST नोंदणी प्रमाणपत्र १३) GST भरणा केल्याची चलन १४) आधार कार्ड व पॅन कार्ड १५) व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो १६) राज्य उत्पादन शुल्क यांचे कडील मद्यविक्री परवाना प्रत
Select Your Property
Trade Licence Online Application Form